शासकीय सांख्यीकी

कासारआंबोली ग्रामपंचायतीची स्थापना ३०/४/१९६५
गावची लोकसंख्या २६१७ (सन २००१ च्या जनगणने प्रमाणे)
तरंगती लोकसंख्या ६,५००
ग्रामपंचायत सदस्य ९
तालुक्याचे ठिकाण – मुळशी (पौड)